जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता ६८; काल ४१ रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
लातूर:(प्रतिनिधी) तीन दिवसातच ११० रुग्ण पॉझेटिव्ह २११ अहवाल प्रलंबित दिनांक २१ जुलै २०२० रोजी ४३४ पैकी काल रात्रीपर्यंत ६० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह होते त्यात रात्री उशिरा पुन्हा ९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ४३४ पैकी ६९ पॉझिटिव्ह आहेत तर दिनांक २२ जुलै २०२० रोजीचे ३८४ स्वाबपैकी १६ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत व २११ स्वाब रिपोर्ट प्रलंबित आहेत प्रलंबित अहवाल सायंकाळी सात वाजेपर्यंत येणे अपेक्षित आहे काल ४१ रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे
आज एकूण ९+१६=२५ पॉझिटिव्ह
0 Comments