Latest News

6/recent/ticker-posts

जि.प.कन्या प्रशाला निलंगा ची उतुंग यशस्वी भरारी


जि.प.कन्या प्रशाला निलंगा ची उतुंग यशस्वी भरारी


 


निलंगा:(प्रतिनिधी) शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी( दहावी) परीक्षेमध्ये जि.प.कन्या प्रशाला निलंगा प्रशालेचा एकूण निकाल ९०.९०% लागला असून


प्रथम - नितनवरे संजना अनिल ९२.२०%, व्दितीय - सुरवसे वैष्णोदेवी ८२.२०%


तृतीय - धैर्य अनुजा- ८१.४०%, चतुर्थ - कांबळे श्वेता - ८०.२०%,पाचवा- स्वामी ऐश्वर्या - ७७.८०%


परीक्षेस बसले ३३ विद्यार्थिनी ,उत्तीर्ण वि. ३० विशेष प्राविन्य ५, प्रथम श्रेणी १५, द्वितीय श्रेणी ९, उत्तीर्ण श्रेणी १ सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मु.अ.नागमोडे मॅडम, सचिन माने व सर्व स्टाफ कन्या प्रशाला निलंगा यांनी केले.


Post a Comment

0 Comments