Latest News

6/recent/ticker-posts

दहावीच्या परीक्षेत जि. प.प्रशाला निटूरची यशस्वी गरुड झेप

दहावीच्या परीक्षेत जि. प.प्रशाला निटूरची यशस्वी गरुड झेप


 


निटूर:(प्रतिनिधी) शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी( दहावी) परीक्षेमध्ये जि. प. प्रशाला निटूर येथल जाधव विठ्ठलराव विजयकुमार( ८४.४०%प्रथम क्रमांक), कुंभार ओमकार दत्तात्रय (८२.८०% द्वितीय क्रमांक), मुल्ला सोहेल फारुख ( ८१% तृतीय क्रमांक ) एकूण २० पैकी १८ उत्तीर्ण ९०% निकाल लागला असून विशेष प्राविण्य सह उत्तीर्ण विद्यार्थी १०, प्रथम श्रेनी ४, द्वितीय श्रेनी ४ मराठी इंग्रजी गणीत या विषयात जास्तीत जास्त गुण प्राप्त करून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शालेय समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य शा.व्य.समिती मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी केले.


Post a Comment

0 Comments