NBSअजीम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचा निकाल ९१.८३%
औसा:(तालुका प्रतिनिधी बी जी शेख) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२० मध्ये अजीम हायस्कुल उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.कु मोमीन आयशा रज्जाक या विद्यार्थ्यींने ९८.८०% गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.एकुण शाळेमध्ये ७३ मुले विषेश प्राविण्य,१६८ प्रथम श्रेणी,द्वितीय श्रेणी व २९ पास श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विषेश प्राविण्य प्राप्त विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत (९०% पेक्षा जास्त) कु.मोमीन आयशा रज्जाक (९८.८०%) कु.पसारे जान्हवी योगिनाथ(९६%) कोद्रे आशिष विजय(९५.४०%) कु.पाटील श्रुती सतीष (९५.२०%) शेख नवीद जमीरसाब (९४.६०%)
मैंद रीयाज खाजामैनोद्दीन (९३%)कु.मोरे श्रुती विश्र्वास (९२.६०%) लांडगे सैफन महेदी (९२.६०%)गजगे सिद्धांत रणदीप (९२.४०%)
काकडे विश्वजीत विष्णू (९२.४०%) कु.कुलकर्णी अवनी अशोक (९२.२०%)सय्यद शफीक लतीफ (९२.२०%)सगर गजानन हणमंत (९१.४०%)
देवनाळे कैफ सोहेल (९१.२०%)चौधरी महंमद अली (९१ %) गवळी विवेक गोविंद (९०.६०%)कु.बाजपाई रितू संतोष (९०.६०%)बायसठाकुर स्वराजसिंग जयराजसिंग(९०.६०%) मोरी श्रुती गोविंदराव (९०.२०%)मोरे श्रेया गोविंदराव (९०.२०%)
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष संजय कुलकर्णी ,शेख अफसर नवाबोद्दिन (लोकनियुक्त नगराध्यक्ष) औसा, मु.अ. शेख एन.आय,उप मु. अ. शेख पी.एन मॅडम, पर्यवेक्षक-डाॅ.सिद्दीकी एम.के, पर्यवेक्षक वाघमारे पी.एम, पर्यवेक्षक- सय्यद अ.रहेमान, परीक्षाप्रमुख- हकीम सर, समीरखान पठाण, केसरे सर्व शिक्षक वृंदानी कौतुक केले.
0 Comments