तडका
खाजवा,खाजवी
खाज नाकाला सुटली,
नकटे कसे काय वरमले?
"हाऊनकीची,ओखटी जादू,
"ओली,स्वप्नातचं बरळले।
याचा बोलविता धनी कोण?
श्रीराम नेपाळ मध्ये जन्मले।
लडाख कधी गलवान दरी,
आमुचीच पिवळे पुटपुटले।
राजाभाऊ सोमवंशी(निटूरकर)
भ्रमणध्वनी:९५२७०६७४६७
0 Comments