Latest News

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा



चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांचा वाढदिवस युवासेनेच्या वतीने ११०० झाडांचे वृक्षरोपन केले व वृक्ष वाटप करण्यात आले.भाटसांगवी येथे युवा सेनेच्या वतीने वृक्षरोपन व वाटप करण्यात आले.सध्या कोरोनाच्या महामारीमुळे समाज उपयोगी कार्य म्हणून वृक्ष रोपन करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी युवासेना शहर प्रमुख बबलु कांबळे,सरपंच गणपत सोनकांबळे,युवासेना विभाग प्रमुख बळीराम कांबळे,नामदेव वाघमारे,दत्ता काळे,अजय कांबळे उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments