Latest News

6/recent/ticker-posts

तडका          सेतू समुद्रम 


         सेतू समुद्रम 


पुरातत्व खात्याचे नवं तत्व,


रामायणाला आधार नाही।


विधी मंत्रालयास कसे समजले,


आपणास कोणीही बाप नाही।


 


रामायणाला पुरावा म्हणजे.


आईला बाप विचारावे तसे।


गेलेली गेली म्हणून सेतू,


भारद्वाज ने सोडला असे।


 


भारताला सेतूमुळे वळसा घालून,


नाविकदलाची वाहतूक होत असते।


दहा सप्टेंबर दोन हजार सातला,


शपथपत्र कोर्टातून माघार केंद्र घेते।राजाभाऊ


 


सोमवंशी(निटूरकर)


भ्रमणध्वनी:९५२७०६७४६७


Post a Comment

0 Comments