Latest News

6/recent/ticker-posts

तीन चाकी


          तीन चाकी


एकीचा तो असा,तसा,


दोघींचा वेढापिसा होतो।


गाडीला चाके किती आहेत?


चालक महत्त्वाचा असतो।


 


स्टेअरींग,ब्रेक ज्याच्या हातात,


तोच आदर्श चालक असतो।


कावळे दररोज शाप देतात,


पण थोडचं ढोर मरत असतो।


 


राजाभाऊ सोमवंशी(निटूरकर)


भ्रमणध्वनी:९५२७०६७४६७


Post a Comment

0 Comments