गटार अमावस्या
कितीही घ्या,
कसेही प्या,
नाईंटी असो की,
सिस्क्टी।
नवल त्यात काय?
अमावस्या हाय,
होऊ द्या ना,
फिप्टी।
गटरी हाय,
गटारातचं लोळायचं,
चिकन असो या मटण
अर्धे तोंडात,
बाकी खाली,
गाळायचं।
जाणाऱ्या, येणाऱ्यास,
शिव्याची लाखोली,
व्हायची।
माझ्या सारखा मीच,
स्वप्नातील दुनिया,
पहायची।
राजाभाऊ सोमवंशी,निटूरकर
मो ९५२७०६७४६७
0 Comments