भाऊचा तडका
खत युरीया
पाय फुटले युरीया
खताला,
रांगा लावून शेतकरी
थांबले।
दादा खत बांधावर
म्हणाला,
व्यापाऱ्यांनी खत गोदामात
ठेवले।
दिले ते पेरले वापलेघ,
नाही।
बीज पिशवीत ही खोटच
आहे।
बळीराजाचे कान दिवसा
पिळत आहे।
राजाभाऊ सोमवंशी(निटूरकर)
भ्रमणध्वनी:- ९५२७०६७४६७
0 Comments