Latest News

6/recent/ticker-posts

कै.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जिवनप्रवास संघर्षमय- प्रा.दिलीप धुमाळ यांचे प्रतिपादन

कै.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जिवनप्रवास संघर्षमय- प्रा.दिलीप धुमाळ यांचे प्रतिपादन



निलंगा: (प्रतिनिधी) मराठा सेवा संघाच्या वतीने कै. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी प्रा.दिलीप धुमाळ यांनी दादासाहेब यांचा जीवनप्रवास व त्यांनी केलेला संघर्ष याबद्दल ते बोलत होते,दादासाहेबांसोबत च्या अनेक गोष्टी त्यांनी याप्रसंगी मांडल्या व आपल्या भावना व्यक्त केल्या, तसेच मराठा सेवा संघाचे अध्यक्ष जाधव एम एम, प्रा. डॉ. हंसराज भोसले, बरमदे डी. बी. अनिल जाधव यांनीही दादासाहेबांच्या प्रती भावना व्यक्त केल्या. यावेळी डी. एन.बरमदे,डी. बी. बरमदे, डॉ. प्रल्हाद सोळुंके, डॉ. उध्दव जाधव,डॉ. सचिन बसुदे,प्रमोद कदम ,कुमोद लोभे, आनंद जाधव,आर.के. नेलवाडे,गणेश गायकवाड,पी. एस.सगरे,इंजि. मोहन घोरपडे, डॉ. दत्ता शिंदे, डॉ. सुधीर बिराजदार, विनोद सोनवणे, सुबोध गाडीवान, मुख्याध्यापक तांबोळी,भास्कर यादव व मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड-जिजाऊ ब्रिगेड-निलंगा शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments