Latest News

6/recent/ticker-posts

राज्यमंत्री बनसोडे यांच्याकडून निलंगेकर कुटुंबीयांचे सांत्वन

राज्यमंत्री बनसोडे यांच्याकडून निलंगेकर कुटुंबीयांचे सांत्वन


निलंगा:(प्रतिनिधी) दि.२३ - माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजी पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. त्यानिमित्त आज सकाळी संसदीय कार्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी निलंगा येथे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व निलंगेकर कुटुंबीयांचे सांत्वन ही केले.यावेळी माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अशोकराव पाटील निलंगेकर इतर सदस्य उपस्थित होते.


 


                                                ****


Post a Comment

0 Comments