Latest News

6/recent/ticker-posts

देवणी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारणीसाठी मुलाखती 

देवणी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारणीसाठी मुलाखती 



देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) दि. १ - वंचीत बहुजन आघाडीची तालूका कार्यकारणी, युवा कार्यकारणी व शहर कार्यकारणी च्या निवडीसाठी विजय क्रांती फाऊंडेशन कार्यालयामध्ये जिल्हा निरिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखती घेण्यात आली. या वेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या या वेळी निरीक्षक म्हणून सचिन लामतुरे, रोहित सोमवंशी, विठ्ठल खोडके यांनि मुलाखती घेतल्या. या बैठकीचे नियोजन भैय्यासाहेब तुकाराम देवणीकर व देवीदास बोंबळीकर सर यांनी केले.


Post a Comment

0 Comments