सावरी येथील युवकाने वाचविले ऊसतोड कामगार महीलेचे प्राण
कासार बालकुंदा:{प्रतिनिधी/मारुती लोहार} आज रोजी मौजे सावरी येथील सातारा सैनिक चा विद्यार्थी अभिजित पाटील रा.सावरी ता.निलंगा याने ऊसतोड कामगार महिला पाणी आणायला गेल्यास पाय घासरून विहरित पडल्याने ती बुडत असताना तात्काळ स्वतःचे जीवाची पर्वा न करता विहीरीत उडी मारून महिलेचा जीव वाचवला म्हणून त्याचा पोलीस स्टेशनला बोलावून सत्कार करण्यात आला.
0 Comments