Latest News

6/recent/ticker-posts

खरोसा ग्रामपंचायत निवडणुकीत आश्वासनाचा पाऊसच पाऊस; उमेदवार मतदानरुपी आशीर्वाद मागण्यासाठी फिरत आहेत दारोदारी

खरोसा ग्रामपंचायत निवडणुकीत आश्वासनाचा पाऊसच पाऊस; उमेदवार मतदानरुपी आशीर्वाद मागण्यासाठी फिरत आहेत दारोदारी 


खरोसा:{प्रतिनिधी/श्रीकांत डोके} जिल्हाभरातील अगामी ग्रामपंचायत निवङणुक प्रचारचे चिन्ह वाटप होताच प्रचारला आणखी जोर पोहचल्याचे चिञ खरोसा येथे पाहण्यास मिळत आहे.या वेळी प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रचंङ वापर होत असुन गटातटाचे राजकारण शिगेला पोहचले आहे. येत्या 15 तारखेला औसा मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायतीचे मतदान होणार असुन यामध्ये खरोसा ग्रामपंचायत सुध्दासमाविष्ट आहे. ग्रामीण भागातील निवङणुक ही नेहमी महत्वाचाची मानली जाते. यावेळी खरोसा ग्रामपंचायत निवङणुकीसाठी नवीन तरुण चहरे रिंगणात उतरले असुन खरोसा निवङणुक प्रचारात सध्या "अश्वासनाचा" पाऊस पङत असला तरी गावातील महत्वाचा आणि अत्यंत ज्वलंत असलेला "पाणी" प्रश्न हा प्रचारासाठी प्रत्येक वर्षाला वापरण्यात येतो माञ पाणी काही येत नसल्याचे चिञ असुन शेवटी हा प्रश्न कोण मिटवाणार हे लागणारा निकालच ठरवेल.

Post a Comment

0 Comments