Latest News

6/recent/ticker-posts

भीम आर्मी देवणी तालुका कार्यकारिणी जाहीर

 भीम आर्मी देवणी तालुका कार्यकारिणी जाहीर


भिम आर्मी देवणी तालुका अध्यक्ष पुष्पक सूर्यवंशी,तालुका उपाध्यक्ष भीमदर्शन  बोरे, सचिव ज्ञानेश्वर कांबळे,शहराध्यक्ष समाधान वाघमारे, तालुका संघटक महेश काळे, सह संघटक आकाश कांबळे, महासचिव अजय  तुळजापूरे, ग्रुप अध्यक्ष विश्व्जीत  सूर्यवंशी

 देवणी:(शहर प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भिम आर्मी भारत एकता मिशन मध्ये प्रवेश केला यावेळी देवणी तालुका कमिटी नियुक्त करण्यात आली. देवणी ता.प्रमुख पदी पुप्षक सुर्यवंशी तालुका उपप्रमुख. भिमदर्शन बोरे.देवणी तालुका सहसंघटक विश्वजीत सुर्यवंशी. देवणि शहर प्रमुख समाधान वाघमारे. यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी माजी महाराष्ट्र संघटक. अक्षय धावारे. मराठवाडा उपप्रमुख. विनोद कोल्हे जिल्हा प्रमुख विलास आण्णा चक्रे जिल्हा उपाध्यक्ष राम सुरवसे जिल्हा संघटक सुभाष बनसोडे सह संघटक मनोज सवई शहर अध्यक्ष बाबा ढगे शहर महासचिव बबलू गवळे सोशल मिडिया प्रमुख कार्तिक गायकवाड व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments