नळेगाव दुरक्षेत्र कार्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
नळेगाव:(प्रतिनिधी बाळासाहेब बरचे) आज नळेगाव येथे पोलीस स्टेशन अंतर्गत दुरक्षेत्र कार्यालय येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 वी जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले व त्यांना विनम्र अभिवादन करून मानवंदना देण्यात आली यावेळी पोलीस हवालदार दामोदर शिरसाठ,पोलीस नाईक गणेश बुजारे, पो.ना.भागवत मामडगे,पि.सि.अविनाश शिंदे, व तसेच होमगार्ड राम पवार आदी उपस्थित होते.

0 Comments