Latest News

6/recent/ticker-posts

शिरोळ वांजरवाडा ते निटूर रस्त्याची झाली चाळण प्रशासनाचे दुर्लक्ष

शिरोळ वांजरवाडा ते निटूर रस्त्याची झाली चाळण प्रशासनाचे दुर्लक्ष


शिरोळ वांजरवाडा:(प्रतिनिधी सलीम पठाण) निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा ते निटूर या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यामध्ये मोठ मोठाले खड्डे पडले आहेत.दरवर्षी खड्डे बुजून कार्यकर्ता जगला पाहिजे या तत्वावर खड्डे बुजवले जातात पण काही दिवसांनी परत तेच खड्डे उघडी पडतात, शिरोळ ते दत्ता पाटील हात तीन किलोमीटर रस्ता अतिशय जास्त प्रमाणात निकृष्ट झाले नाही रात्रीच्या वेळी येथे अपघात होत आहेत शासनाने लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांनीतुन होत आहे.

Post a Comment

0 Comments