धानोरा ग्रामपंचायत चा अनोखा उपक्रम : कोरोना लस घेण्यासाठी जाताना गाडीची व्यवस्था
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) 1 एप्रिल पासून 45 वयोगटापुढील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसंत आहे. दि.6 मंगळवार रोजी लातूर जिल्ह्यात 925 नवीन रुग्णांची भर पडली आहे
धानोरा गावातील 45 वर्षापुढील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस मदनसुरी येते देण्यात येणार आहे
गावातील 45 वर्षापुढील सर्व नागरिकांना धानोरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने जाण्या येण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.अशी माहिती ग्रामसेवक लामतुरे यांनी दिली
कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी जाताना आपल्या सोबत आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सोबत असणे अनिवार्य आहे.
https://selfregistration.sit.co-vin.in/
☝☝☝☝☝☝☝☝☝ ह्या लिंक द्वारे आपण नोंदणी करू शकता

0 Comments