शब्बीरबी रसुलसाब शेख यांचे वृध्दपकाळाने निधन
चाकूर:{ता.प्र.}दि.१२ - येथील रहिवासी शब्बीरबी रसुलसाब शेख यांचे वृध्दप काळाने रविवारी राञी १२.३० वाजता निधन झाले. इन्ना लिल्लाही व इन्ना इलैही राजिऊन मृत्युसमयी त्यांचे वय ९३ वर्षे होते. त्यांच्यावर सोमवारी ११ वाजता मस्जीद चौकातील मुस्लिम सार्वजनिक स्मशानभूमी येथे दफन विधी करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले,चार मुली,सुना,नातवंडे,परतुंडे असा मोठा परिवार असून पंचायत समितीचे माजी सभापती तथा संगायो अध्यक्ष करीम गुळवे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने चाकूर व परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

0 Comments