Latest News

6/recent/ticker-posts

निधन वार्ता: महादेव मारुती कांबळे यांचे दुःखद निधन

महादेव मारुती कांबळे यांचे दुःखद निधन 


लातूर: औसा तालुक्यातील मातोळा येथील ज्येष्ठ नागरिक महादेव मारुती कांबळे यांचे शनिवार, दि. १ मे २०२१ रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास अल्पश: आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. म्रत्युसमयी ते ८० वर्षांचे होते. त्यांच्यावर शनिवारी सकाळी ११.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, चार विवाहित बहिणी, पाच मुली, सहा मुले, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. बुद्धवासी महादेव कांबळे हे लातूर येथील पत्रकार गौतम कांबळे यांचे ते वडील होत. "मराठी अस्मितेेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

0 Comments