Latest News

6/recent/ticker-posts

दिपक सुंयवंशी तगरखेडा ता निलंगा यांचे दुःखद निधन

दिपक सुंयवंशी तगरखेडा ता निलंगा यांचे दुःखद निधन


निलंगा: दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा लातुर दिवगंत दिपक सुंयवंशी तगरखेडा ता निलंगा यांचे दुःखद निधन झाले. जिल्हा शाखा लातुर जिल्हा उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा या पदावर कार्यरत होते . त्यांनी संस्थेचे काम निष्ठेने व प्रामाणिकपणाने केले. त्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. ते बुद्धिस्ट इंटरनॅशल स्कूल निलंगाचे संस्थापक  होते. चमकता तारा अचानक निखळल्यानेभारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातुर या संस्थेचे फार मोठे नुकसान झाले आहे. एक सच्चा कार्यकर्ता, आंबेडकरवादी चळवळीतील अनमोल रत्न, त्यांनी जिल्हा उपाध्यक्षाचा पदभार स्विकारल्यानंतर अल्पावधीतच संस्थेचा कामाला गती दिली. त्यांची उणीव सतत जाणवणार आहे.

Post a Comment

0 Comments