प्रजासत्ताक दिनानिमित्त झूम मिटींग आयोजन
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा ग्रामपंचायत कडून द्वारे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी शासनाच्या निर्देशानुसार भादा ग्रामपंचायतीने झूम मीटिंग द्वारे ग्रामसभा आयोजित केली होती. यावेळी भादा येथील विविध विभागातील कर्मचारी आणि नागरिक यांनी मिटिंग मध्ये सहभाग नोंदविला आणि चाळीस मिनिटांच्या या मिटींगमध्ये ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी आणि उपसरपंच बालाजी शिंदे हे उपस्थित होते.
0 Comments