महाराष्ट्र विद्यालय निटूर येथे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची जयंती साजरी
निटूर: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर(दादासाहेब) यांचा जयंतीनिमित्त महाराष्ट्र विद्यालय निटूर येथे त्यांच्या प्रतीमेचे पुजन आशोकभाऊ हासबे यांचा हास्ते करून विद्यार्थाना मान्यवरांचा हास्ते फळे वाटप करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य सुरेंदजी धुमाळ, निटूर सोसायटीचे व्हा चेअरमन दिनकरनाना निटूरे, उपसरपंच संगमेश्वर करंजे, दिलीपभाऊ हुलसुरे, पत्रकार राजाभाऊ सोनी, व्यापारी मंडळ निटुर मोड चे अध्यक्ष नवनाथ बुडगे, रविकिरण सुर्यवंशी, लक्ष्मण मगर, रमेश मोगरगे, जब्बारभाई चाऊस, बाळासाहेब देशमुख, बबुभाऊ बसवणे, सुर्यकांत निटूरे, युसुफ शेख, खंडुभाऊ घाटके, बालाजी गंगणे, ताजोद्दीन देशमुख, पत्रकार रमेश शिंदे, माधव शिंदे, नामदेव तेलंगे, रमेश लांबटे बसपुरचे चेअरमन गंगाधर चव्हाण, बसपुरचे सरपंच माधव कांबळे, माजी सरपंच व्यंकट काळगे, आदी ऊपस्थीत होते. यावेळी राजकुमार सोनी रविकिरण सुर्यवंशी, सुरेंदजी धुमाळ यानी मनोगत व्यक्त केले.
0 Comments