सोजरबाई चव्हाण यांचे निधन
निलंगा: तालुक्यातील केळगाव येथील सोजरबाई दिगंबर चव्हाण 85 वर्ष यांचे आज गुरुवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने दुखणं निधन झाले त्यांच्यावर उद्या शुक्रवारी सकाळी 10:00 वाजता केळगाव येथील सार्वजनिक समशान भूमी मध्ये अंत्यविधी करण्यात येणार आहे. यांच्या पाश्चात्य चार मुले व दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते विविध कार्यकारी सोसायटी चे विद्यमान चेअरमन शिवाजी चव्हाण व माझी तंटामुक्ती समिती अध्यक्ष मधुकर चव्हाण, शंकर चव्हाण, मारुती चव्हाण च्या आई होत तर बहामबीर लूमम उर्दू प्राथमिक शाळा केळगावचे मुख्याध्यापक भरत चव्हाण यांच्या आजी होत. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
0 Comments