भादा येथे माता रमाई स्मृतिदिन साजरा
बी डी उबाळे
औसा: त्यागमूर्ती रमामाता आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त भादा ग्रामपंचायत मध्ये शुक्रवार दि 27 मे 2022 रोजी सरपंच मीनाताई दरेकर यांच्या हस्ते प्रतिमेची पूजा करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच बी एम शिंदे,ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी,ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत उबाळे,अमोल पाटील,ग्रा रो से बी डी उबाळे,संगणक परिचालक एल पी लटूरे आणि हणमंत दरेकर,गुणवन्त साबळे,महादेव उबाळे,जब्बार सय्यद आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments