Latest News

6/recent/ticker-posts

महेश वाडीकर यांना राज्यस्तरीय गुरु सन्मान गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार

महेश वाडीकर यांना राज्यस्तरीय गुरु सन्मान गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार

निलंगा: मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय गुरु सन्मान गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार 2022 यावर्षी महेश वाडीकर यांना जाहीर झाला आहे.

शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या, कृतत्वांन , नामांकित कार्यकरत्त्व प्रतिष्ठित असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. गुरुपौर्णिमा दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. मुंबई येथे दि. १७ जुलै वार रविवार रोजी हा  पुरस्कार महेश वाडीकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. ह.भ.प.महेश वाडीकर(महाराज) यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments