Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा येथे राज्यस्तरीय सिलंबम निवड चाचणी स्पर्धा

निलंगा येथे राज्यस्तरीय सिलंबम निवड चाचणी स्पर्धा




लातूर: रुरल अँन्ड अर्बन सिलंबम असोसिएशन, लातूर च्या वतीने सन 2022-23 लातूर जिल्हास्तरीय सिलंबम स्पर्धा, एक दिवशी प्रशिक्षण शिबिर व राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन दिनांक 25 जुलै 2022 वार सोमवार रोजी सकाळी 9:00 वाजता महाराष्ट्र विद्यालय, निलंगा जि. लातूर च्या मैदानावर संपन्न होणार आहे.

सिलंबम स्पर्धा व प्रशिक्षण शिबिर मधे सहभाग घेणाऱ्या खेळाडूने सकाळी 8:30 उपस्थित राहवे. जन्म तारीख पुरावा म्हणून आधार कार्ड,जन्म प्रमाणपत्र छायांकित प्रत व दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावे. सिलंबम प्रशिक्षण शिबिर व जिल्हा स्पर्धेची नाव नोंदणी स्पर्धा पूर्वी संपर्क करून नोंदवणे आवश्यक आहे. स्पर्धा संबंधित अधिक माहिती साठी के.वाय.पटवेकर, अमरदीप पाटील, आर डी बिरादार   (9270888587 / 9595474755 / 9421486790 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments