Latest News

6/recent/ticker-posts

भादा ग्रामपंचायतमध्ये त्यागमुर्ती माता रमाई जयंती साजरी

भादा ग्रामपंचायतमध्ये त्यागमुर्ती माता रमाई जयंती साजरी


बी डी उबाळे 

औसा: तालुक्यातील भादा ग्रामपंचायत मध्ये ग्राम पंचायत सदस्य सूर्यकांत उबाळे यांच्या नेतृत्वाखाली त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर जन्म दिनांक 7 फेब्रुवारी 1898 असून या निमित्त ग्रामपंचायत मध्ये त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस महिलाकडूनच पुष्पहार अर्पण करून जयंती सकाळी 9:30 वा साजरी करण्यात आली.

यावेळी ग्राम पंचायत सदस्य तय्यब पठाण, नंदू फरताळे, बालाजी दे उबाळे, महादेव उबाळे सह बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments