Latest News

6/recent/ticker-posts

भास्कर पोतदार यांचे मुंबई येथे ऊपचारादरम्यान निधन

भास्कर पोतदार यांचे मुंबई येथे ऊपचारादरम्यान निधन

निटूर: येथील सर्वाना परीचीत आसलेले माजी गट सचिव भास्कर विश्वनाथ पोतदार यांचे मुंबई येथे ऊपचारादरम्यान आज सोमवारी दुपारी अंदाजे 5:15 वाजता निधन त्यांचावर मंगळवारी सकाळी 11:00 वाजता निटूर येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे ते व्यापारी ज्ञानोबा पोतदार, सुरेश पोतदार, प्रकाश पोतदार यांचे जेष्ठ बंधु तसेच चालु गट सचिव गुरुनाथ पोतदार तसेच प्रभुदास पोतदार यांचे वडील होते. मराठी अस्मितेचा इशारा परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments