कामोठे रहिवासी सामाजिक सेवा संस्था आयोजित गुढी पाडवा निम्मित शोभा यात्रा
असून खास आकर्षण महिलांचे ताल बद्ध लेझीम पथक, मराठमोळी - लाठी काठी, तलवार बाजी, लहान मुलांची वेशभूषा, महिला बाईक रॅली, वारकरी संप्रदाय भजन आपला मराठमोळी सन, आपली संस्कृती बघण्यासाठी, जोपासण्यासाठी आपण या हिंदू नव वर्षाचे स्वागत शोभा यात्रेत आपल्या मित्र परिवार व कुटुंबा सह सहभागी होण्याचे आवाहन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे आयोजकांनी केले आहे.
0 Comments