Latest News

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय निटूर शाळेचे घवघवीत यश

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय निटूर शाळेचे घवघवीत यश


निटूर
: दि.27. निटूर येथील महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थिनी कु. मगर विमल नरसिंग या विद्यार्थिनीने कर्मयोगी स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या यांच्या जयंती निमित्त आयोजित राज्य स्तरीय निबंध स्पर्धेत कनिष्ठ गटातून प्रथम येण्याचा मान पटकावला. या यशाबद्दल 2551 रुपये, स्मृती चिन्ह, व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.

या यशाबद्दल संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष विजय(अंकल) शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशोकराव पाटील निलंगेकर, यांनी महाराष्ट्र विद्यालय निटूरचे व मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ व सर्व शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर, प्राचार्य कोळपुके, पौळ, नटवे, पवार, बिरादार, शरद सोळुंके, सौ. जन्मले, जगताप, सचिन पाटील, अरुण पाटील आधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments