Latest News

6/recent/ticker-posts

जळगाव जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची पुणे येथे बदली; यापूर्वी लातूर जिल्ह्यात काम पाहिले

जळगाव जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची पुणे येथे बदली; यापूर्वी लातूर जिल्ह्यात काम पाहिले


जळगाव :{प्रतिनिधी/ जोगेंद्र मौर्या} लातूर जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम पाहिल्यानंतर युवराज पाटील यांची नंतर जळगाव जिल्हा माहिती अधिकारी पदावर नेमणूक झाली. त्यांच्या अनुभवाचे आणि कौशल्याचे यथोचित कौतुक होत असून, त्यांनी दोन्ही जिल्ह्यांमध्ये माहिती विभागाच्या कामाला नवे घडी लावली आहे.

आता त्यांची बदली पुणे येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुण्यात कार्यरत असलेले डॉ. रवींद्र ठाकूर हे जळगाव जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. युवराज पाटील यांनी माहिती विभागातील जबाबदाऱ्या यथोचित पार पाडल्या असून, त्यांचे पुढील कार्य पुणे जिल्ह्यातही यशस्वी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments