Latest News

6/recent/ticker-posts

लातूरच्या शिवदर्शन मुदगले यांना तायक्वांदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक

लातूरच्या शिवदर्शन मुदगले यांना तायक्वांदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक

लातूर
: क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने 15 व 16 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत इंटरनॅशनल फुनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशन, लातूरचे खेळाडू शिवदर्शन मुदगले यांनी उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामागे प्रशिक्षक शेख आजमीर यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments