नामदेव नारायण तलवाडे यांचे निधन
लातूर : जिल्ह्यातील देवणी येथील नामदेव नारायण तलवाडे यांचे आज दि. 14 ऑक्टोंबर 2025 वार मंगळवार सकाळी साधारणतः 6: 30 वाजण्याच्या दरम्यान विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 90 वर्ष होते. अंत्यविधी आज दि. 14 ऑक्टोंबर 2025 वार रविवार रोजी दुपारी 4:00 वाजता सार्वजनिक स्मशान भूमी देवणी येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ज्ञानोबा {नाना} तलवाडे यांचे ते वडील होत "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
0 Comments