Latest News

6/recent/ticker-posts

 तडका           सरोगसी

           तडका


          सरोगसी


 


आधुनिकते बरोबर मातृत्वाने,


बदलाची जागा घेतली आहे।


आई बाळाला अंगावरील दूध,


पाजणेआज टाळतचं आहे।


 


काय म्हणे सौंदर्य, फिगरच,


तात्काळ कमी होत आहे।


आता तर गर्भाशय भाड्याने,


"सरोगसी"जन्माला येत आहे।


 


नवीन फँड लेटेस्ट फिटनेस,


कायम दिसायलाचं हवं।


सडसडीत बांधा वजन कमी,


पहाणाऱ्यास कायम दिसावं।


 


राजाभाऊ सोमवंशी(निटूरकर)


भ्रमणध्वनी:९५२७०६७४६७


Post a Comment

0 Comments