Latest News

6/recent/ticker-posts

ऑल इंडिया रेड्डी असोसिएशन च्या महाराष्ट्र युवा कल्याण सचिव पदी सुनिल गुडे यांची निवड

ऑल इंडिया रेड्डी असोसिएशन च्या महाराष्ट्र युवा कल्याण सचिव पदी सुनिल गुडे यांची निवड



लातुर:(प्रतिनिधी) येथील सामाजिक बांधिलकी ठेवत कार्य करत राहणारे व समाजाची बांधीलकी ठेवत कार्यात राहणारे सुनिल तुकाराम गुडे यांची ऑल इंडिया रेड्डी असोसिएशन च्या महाराष्ट्र युवा कल्याण सचिव पदी निवड करण्यात आली आहे ही सदर असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष यांनी केली आहे या निवडी बद्दल आक्षय पडीले, आकाश थोरमोटे, नितीन पाटील, बालाजी पडीले, बालाजी गुडे, विवेक कलमे,गोपाळ चामे, गोविंद वांगे,राजकुमार सुडे, राजकुमार चिलमे,तुकाराम पंडगे, तुकाराम बंडे, सिद्धेश्वर जाधव, विठ्ठल पिनाटे,विनोद गुडे यांनी सुनिल गुडे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments