नागपंचमी निमित्त सर्प प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन
लातूर:(प्रतिनिधी)दि.२५ जुलै रोजी सापांबद्दलच्या अंधश्रद्धा,अज्ञान व भिती घालवण्यासाठी सर्पमिञ समन्वय समिती,लातूर या फेसबुक पेजवर सकाळी ९:०० वाजता लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे "सर्प प्रबोधन" हा कार्यक्रम पाहण्याचे आवाहन सर्पमिञ समन्वय समिती व अंधश्रद्धा निर्मूलन समिती,लातूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments