Latest News

6/recent/ticker-posts

दवणहिप्पर्गा- भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकात ध्वजारोहण उत्साहात

दवणहिप्पर्गा- भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकात ध्वजारोहण उत्साहात



देवणी:(प्रतिनिधी/ विक्रम गायकवाड) दि. १५ मौजे दवणहिप्परगा ता.देवणी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मुख्य चौकात "भारतीय स्वातंत्र्य" दिनानिमीत्त. ध्वजारोहण करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) चे युवा तालुका अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य मा.गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर,रिपाइं(आ) तालुका उपाध्यक्ष मा.धनराज गायकवाड,शाखा अध्यक्ष गुणवंत कांबळे,शाखा उपाध्यक्ष उद्धव कांबळे,सचिव सतीश गायकवाड,वैजनाथ कांबळे,vsपँथर सामाजिक संघटनेचे नितीन गायकवाड, युवा नेते पद्माकर कांबळे,धम्मदिप कांबळे,आदी समाज बांधव उपस्थितीत होते. फिजिकल डिस्टसिंगचे पालन करत मोजक्याच समाज बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला.


Post a Comment

0 Comments