Latest News

6/recent/ticker-posts

लातूर शहरजिल्हा उपाध्यक्षपदी किशोर{दादा}जैन

लातूर शहरजिल्हा उपाध्यक्षपदी किशोर{दादा}जैन



लातूर:(प्रतिनिधी) आगामी तीन वर्षांकरीता किशोर{दादा}जैन यांची भारतीय जनता पार्टी,लातूर शहरजिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


ही युक्ती जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी केली या निवडीबद्दल त्यांचे मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे.


Post a Comment

0 Comments