पिराजी गाडेकर यांची मराठवाडा अध्यक्षपदी निवड
नांदेड:(प्रतिनिधी) ग्रामीण भागातील एक अभ्यासू आणि उच्चशिक्षित सामाजिक चळवळीतील एक व्यक्तिमत्व इतरांच्या सुख-दु:खामध्ये सदैव भाग घेणारे समाजात होत असलेल्या अन्याय अत्याचारांच्या विरोधामध्ये झगडणारे सामाजिक कार्याचा बुलंद आवाज अशा अनेक प्रकारच्या कामाची दखल घेऊन पिराजी लक्ष्मणराव गाडेकर यांची अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन या अराजकीय वैचारिक सामाजिक संघटनेच्या मराठवाडा या अध्यक्षपदी बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीशजी कावडे प्रदेशाध्यक्ष उत्तमजी बाबळे कायदे विषयक सल्लागार ॲड बी.एस गायकवाड यांच्याहस्ते नांदेड येथेल एका कार्यक्रमात नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले यावेळी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गोपाळ वाघमारे ,परमेश्वर बंडेवार, शिवाजी नुरुंदे, माणिक कांबळे,नागेश तादलापुरकर,पांडुरंग सूर्यवंशी,सर्जेराव वाघमारे, इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती
भाजपा भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर, मीडिया प्रमुख माधवसिंह ठाकूर, डोंगरगाव चे माजी सरपंच श्रीनिवास महादवाड,बारड ग्रामपंचायत सदस्य नरसिंग आठवले, पी.जी केदारे, नरसिंग लोमटे,प्रल्हाद मस्के,शिवराज केदारे,कपिल सोनटक्के,संतोष कांबळे, संजय बोथीकर, आकाश सोनटक्के, बालाजी गाडेकर, संजय खंडागळे, गोविंद जोंधळे,राजू खुणे. राजू केदारे, रुपेश वाघमारे,राम केदारे, दत्ता पिल्लेवाड,प्रदीप केदारे अदीने शुभेच्छा दिल्या.
0 Comments