Latest News

6/recent/ticker-posts

निधन वार्ता: सुशिलाबाई संभाजी जाधव यांचे दुःखद निधन

सुशिलाबाई संभाजी जाधव यांचे दुःखद निधन


लातूर:(प्रतिनिधी) सुशिलाबाई संभाजी जाधव यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने आज सोमवार दिनांक 11 पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्यावर खाडगाव रोड स्मशानभूमीत आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंकार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती एक मुलगा सुन दोन नातू असा परिवार आहे. ते संभाजी ब्रिगेड माजी जिल्हाध्यक्ष  शिवश्री वैजनाथ जाधव यांचे आई होत्या. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

0 Comments