Latest News

6/recent/ticker-posts

शिरोळ वां. उपकेंद्रात लसीकरण करावे ग्रामस्थांची मागणी

शिरोळ वां. उपकेंद्रात लसीकरण करावे ग्रामस्थांची मागणी


शिरोळ वांजरवाडा:(प्रतिनिधी/सलीमभाई पठाण) प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, शिरोळ वा. येथे कोविड रुग्णांची संख्या वाढु नये आणी गावकऱ्यांना गावात व आजुबाच्या गावातील नागरिकांना सोयीचे होईल यासाठी शिरोळ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरु करावे यासाठीचे निवेदन अंबुलगा आरोग्य केंद्राचे डाॅ. रोडेना देण्यात आले. डॉ. रोडेनी सध्या लसीचा तुटवडा असल्यामुळे लस उपलब्ध झाली की, आठवड्यातील एक दिवस उपकेंद्रात लसीकरण मोहिम सुरू करु असे आश्वासन दिले आहे. यावेळी निवेदन देताना ग्रा.पं.सदस्य दीपक पुंडे, सिध्देश्वर कांबळे, नवाज तांबोळी, सलीम पठाण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments