Latest News

6/recent/ticker-posts

निटूर येथे सकाळ ॲग्रोवन मार्ट उद्घाटन प्रसंगी गुरु महाराज औसेकर सह निलंगेकर यांची उपस्थिती

निटूर येथे सकाळ ॲग्रोवन मार्ट उद्घाटन प्रसंगी गुरु महाराज औसेकर सह निलंगेकर यांची उपस्थिती



निलंगा:(तालूका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील निटूर येथे निटूर ते लातूर रोड वरती धुमाळ( पाटील) परीवाराचा वतीने सकाळ ऑग्रोवन मार्ट दुकानाचा शुभारंभ सोमवारी ह.भ.प. गुरुवर्य गुरुबाबा महाराज औसेकर यांचा शुभ हस्ते फीत कापुन श्रीफळ फोडण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी महाराष्ट्र क्राँग्रेस राज्याचे सरचिटणीस आशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर होते यावेळी त्यांचा सत्कार धिरेंद्र निळकंठराव धुमाळ (पाटील) यांचा हस्ते करण्यात आला प्रास्ताविक  सुरेंद्र निळकंठराव धुमाळ  यांनी केले  यावेळी बोलताना अशोकराव पाटील म्हणाले या दुकानात एकाच छ्ताखाली एकशे सहा प्रकारचा दर्जेदार व पारदर्शक वस्तु मग त्यात खते बी-बीयाने कीटकनाशके डेअरीसाठी लागनारी ऊत्पादने शेती ऊपयोगी आवजारे मशीनरी वाजवी ठरऊन दिलेल्या भावातच ऑनलाईन पध्दतीने मिळनार आसुन या दुकानचा लाभ शेतकरी बांधवानी घ्यावे यावेळी अँग्रोवनचे एस ओ  प्रकाश दळवी यानीही सखोल माहीती सांगुन गुरुबाबा यानी आशीर्वचन केले सुत्रसंचलन राजकुमार सोनी यानी करुन आभार ह.भ.प विरनाथ लड्डा महाराज यानी मानले यावेळी निटूरसह परीसरातील शेतकरी व्यापारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments