वामनराव कुलकर्णी (पटवारी) यांचे दुःखद निधन
निटूर: दि.४ निलंगा तालुक्यातील मौजे निटूर येथील वामनराव कुलकर्णी (पटवारी) (वय ९० वर्षे) यांचे वृध्दापकाळाने आज सकाळी दुःखद निधन झाले. निटूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा, सुन नातवंडे असा मोठा परिवार आहे. मंडळ अधिकारी संजय कुलकर्णी (पटवारी) यांचे ते वडील होते." मराठी अस्मितेचे इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
0 Comments