Latest News

6/recent/ticker-posts

शिरोळचे माजी सरपंच गोविंद वाघमारे यांचे निधन

शिरोळचे माजी सरपंच गोविंद वाघमारे यांचे निधन


शिरोळ: येथील माजी सरपंच गोविंद वाघमारे वय वर्ष 70 यांचे आज शनिवारी पहाटे राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. सोलापुर मनपा विषय तज्ञ सौदागर वाघमारे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments