Latest News

6/recent/ticker-posts

माधवराव मारुती पाटील यांचे निधन

माधवराव मारुती पाटील यांचे निधन


निटूर: माचरटवाडी(भालकेवाडी) येथील माधवराव मारुती पाटील यांचे आज दि. 22 जानेवारी 2022 वार शनिवार यांचे रात्री उशिरा 2:00 वाजता वयाच्या 56 व्या वर्षी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्यविधी दुपारी 1:00 वाजता माचरटवाडी(भालकेवाडी) येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक सुन, दोन नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments