Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचे अर्ज करण्यासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली कार्यान्वित

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचे अर्ज करण्यासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली कार्यान्वित

लातूर:(जिमाका)दि.7 - जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचे ऑनलाईन अर्ज करणेसाठी एक संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. ही प्रणाली https://latur.cropsloan.com/   या संकेत स्थळावर कार्यान्वयीत करण्यात आली आहे. या संकेत स्थळामार्फत सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे अर्ज दाखल करावेत असे अवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व अग्रणी बँक व्यवस्थापक लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

Post a Comment

0 Comments