भादा जी प शाळेत एन एम एम एस मध्ये 5 विद्यार्थी उतीर्ण
बी डी उबाळे
औसा: जिल्हा परिषद कन्या प्रशाला व प्रशाला भादा येथील आठवी वर्गातील राष्ट्रीय अर्थिक दृष्ट्या मागास शिष्यवृत्ती NMMS परिक्षेत 5 विद्यार्थी उत्तीर्ण यशदीप रामानंद हजारे, बनसोडे प्रतिक कल्याण, माळी ऋषिकेश गणपत, बोडके अभिजीत सतिश,कु. उबाळे दिशा नागनाथ या सर्वांचे शाळेकडून हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यशस्वी विद्यार्थि यांचे मार्गदर्शक शिक्षक जगताप के डी, श्रीम केंद्रे डी एम, श्रीम शेंडे ए बी, अनंतवार आर बी,तोटे एस जी, श्रीम मंठाळे एस एस, डॉ नागेश पाटील,मुख्याध्यापक मोहन माकने या सर्वांचे अभिनंदन गावकऱ्यांकडून केले जात आहे.
0 Comments