नळेगाव येथील मोईनुद्दीन मणियार यांची निधन
नळेगाव : येथील मैनुद्दीन अब्दुलरहमान मणियार यांचे निधन इन्ना लिल्लाही व इन्ना इलैही रजिऊन दिनांक 23 सप्टेंबर वार मंगळवार रोजी पहाटे साधारणता 4:00 वाजता लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर आज जोहर नमाज नंतर 2:00 वाजता नळेगाव येथील तकिया कब्रस्थानमध्ये दफनविधी(अंतीमसंस्कार) करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी, भाऊ, भावजया, त्यांचे मुले, सुना, जावई, नातू-पणतू असा मोठा परिवार आहे. राजा मणियार, जानी मणियार यांचे ते वडील होत "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

0 Comments